*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*
*☎️92-7070-3535☎️*
🔗🔗🔗🔗🔗🔗
🔀🔀🔀🔀🔀🔀
*MS Office या अँप मध्ये Smart pdf बनवा*
*एखाद्या शब्दाला हायपरलिंक द्वारे युट्यूब किंवा वेबसाईट ची लिंक कशी द्यावी?*
*(विविध GR मध्ये अशीच लिंक दिलेली असते व लिंक दिलेले शद्ब निळे झालेले असतात)*
*पद्धत-*
*1️⃣ खालील लिंक ला क्लिक करून Office हे अँप डाउनलोड करून घ्या.(चायनीज अँप नाही)*
*MS Office-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.office.officehubrow
*2️⃣ pdf फाईल बनवण्याची पद्धत-*
*अँप ओपन करा. मधोमध असलेल्या ➕ या बटणावर क्लिक करा. तुम्हाला तीन विंडो दिसतील....*
*1) Notes*
*2) Lens*
*3) Documents*
*तिसऱ्या नंबरच्या Documents विंडो ला क्लिक करा*
*3️⃣ आता तुम्हाला तीन प्रकारच्या फाईल्स दिसतील*
*1) Word*
*2) Excel*
*3) Power Point*
*या अँप मध्ये तुम्ही अगदी कॉम्प्युटर प्रमाणे तिन्ही ऑफिस मध्ये काम करू शकता. अगदी शाळेचे पगार बिल देखील बनवू शकता*
*आपल्याला सर्वसाधारण शिक्षकांनाचा विचार करायचा आहे. त्यामुळेच Word मधील blank Document वर क्लीक करा. आता तुमची word फाईल चालू झाली आहे*
*4️⃣ word फाईल ओपन झाल्यावर तुम्हाला मोबाईल च्या डिस्प्ले च्या खालील बाजूला अनेक मेनू असलेली पट्टी दिसेल व उजव्या बाजूला Up-Arrow ^ 🔼 असे चिन्ह दिसेल. त्याला क्लिक करा*
*5️⃣ आता तुम्हाला Home नावाचे टॅब दिसेल. त्याला क्लिक करा.तुम्हाला पुढील टॅब दिसतील*
*1) Home*
*2) Insert*
*3) Draw*
*4) Layout*
*5) Review*
*6) View*
*6️⃣ आता Layout टॅब मध्ये जा. तेथे तुम्हाला पुढील टॅब दिसतील*
*1) Margines- पानांची maragine बदलणे किंवा आपल्याला हवी असलेली Custom Margine ठेवणे*
*यात जाऊन up-down ला '0' margine व Left-Right ला 1 cm margine ठेवा*
*2) Orientation -*
*पेज आडवे की उभे घ्यायचे-Portrait की Landscape घ्यायचे*
*पेज उभे म्हणजे Oprtrait घ्या*
*3) Size-*
*कोणत्या साईझ चे पेज घ्यायचे A4 की Legal- शक्यतो A4 पेज घ्या*
*4) बाकी अनेक टॅब आहेत त्याचा परिपूर्ण अभ्यास आपण करावा*
*7️⃣ आता Home टॅब मध्ये या. डाव्या बाजूला font चे ना आहे व उजव्या बाजूला font size टॅब आहेत. Font size टॅब मध्ये या व फॉन्ट size 14 घ्यावी.आवश्यकता वाटेल त्यानुसार 'B' या टॅब वर क्लिक करून शब्द बोल्ड ,* ```I``` *या टॅब वर क्लिक करून वाकडी म्हणजे इटॅलिक करुन घ्या. बाकी टॅब चा अभ्यास आपण सरावाने करावा*
*8️⃣ आता समोर असलेल्या Word पेज वर तुम्हाला ज्या घटकांची smart pdf बनवायची आहे त्याचे हेडिंग type करा*
*तुमचे नाव, शाळेचे नाव,पत्ता टाका*
*9️⃣आता Insert टॅब मध्ये जा. Table या टॅब ला क्लिक करा. लगेच तुमच्या पेज वर टेबल तयार.सुरुवातीला 3 कॉलम व 3 लाईन असतील.आता तुम्हाला जेवढे कॉलम व लाईन हव्या असतील त्या Tebal टॅब मधील Insert नावाच्या टॅब मध्ये जाऊन पुढे आलेले जे चार टॅब दिसतात त्यांच्या साहाय्याने वाढवून घ्या*
*1) Insert Above*
*2) Insert Below*
*3) Insert Left*
*4) Insert Right*
*जर एखादा कॉलम किंवा लाईन Delete करायचे असेल तर Delete टॅब मध्ये जा व खालील पैकी योग्य तो टॅब निवडा*
*1) Delete Column*
*2) Delete Row*
*3) Delete Table*
*1️⃣0️⃣ तयार केलेला टॅब पानाच्या मधोमध आणण्यासाठी-*
*तुम्ही तयार केलेला टेबल पानाच्या बरोबर मधोमध आणण्यासाठी पुढील विंडो ला जा-*
*Auto Fit*
*यात पुढील 3 विंडो येतील*
*1) Auto Fit Content*
*2)Auto Fit Window*
*3) Fixed Column Width*
*यांपैकी Auto Fit Window ला क्लिक करा*
*1️⃣1️⃣ आता टेबल बनवण्याची पूर्ण तयारी झाली आहे.टेबलाच्या पहिल्या कॉलम मध्ये धड्याचे नाव लिहा*
*1️⃣2️⃣ आता दुसऱ्या कॉलम ला क्लिक करा.दुसऱ्या कॉलम मध्ये तुमचा कर्सर ब्लिन्क करू लागेल*
*1️⃣3️⃣ आता Insert टॅब ला येऊन त्यातील Link या टॅब ला क्लिक करा*
*1️⃣4️⃣ आता Insert Link या विंडो ला क्लिक करा*
*1️⃣5️⃣ आता तुम्हाला Text to Display असे शब्द असलेला विंडो दिसेल. त्यात तुम्हाला ज्या शब्दावर क्लिक केल्यावर तुमचा व्हीडीओ लगेच चालू व्हायला हवा आहे ते शब्द लिहा-उदा. मी येथे 'क्लिक करा' असे शब्द लिहितो*
*1️⃣6️⃣ आता Address या विंडो वर या. धड्याशी संबंधित ज्या व्हीडीओ ची लिंक तुम्ही कॉपी केली आहे ती लिंक या विंडो वर क्षणभर बोट दाबून ठेवा. तुम्हाला पेस्ट असे शब्द दिसले की लगेच पेस्ट करा*
*1️⃣7️⃣ आता लगेच तुम्हाला Insert हे बटन दिसेल. ते दाबून तुमची लिंक Insert करा*
*1️⃣8️⃣ तुम्ही आता लगेच मुख्य पेज वर याल व 'येथे क्लिक करा ' ही अक्षरे निळी झालेली दिसतील. तुमची लिंक यशस्वीपणे दिली गेली आहे व तुमची स्मार्ट pdf तयार झाली आहे*
*1️⃣9️⃣ अशाच रीतीने भराभर सर्व धड्याची लिंक देऊन smart pdf तयार करून घ्या.*
*2️⃣0️⃣ pdf कशी कन्व्हर्ट करावी-*
*एकदा का तुमचे लिंक द्यायचे काम संपले की व संपूर्ण फाईल तयार झाली की, वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या 'तीन टिम्ब' ला क्लीक करा व खालील पाथ ने जा*
*1) Click 'SAVE'*
↓
*2) Rename this File - फाईल ला नाव द्या*
↓
*3) Save*
↓
*4) This Device*
↓
*5) Storage-तुम्ही अगोदर तुमच्या File Manager मध्ये एक फोल्डर बनवून ठेवा व तेच सिलेक्त करून त्यात पेस्ट करा*
*तुमची कच्ची फाईल फोन मेमरी मध्ये सेव झाली आहे. त्यात तुम्ही कधीही काहीही चेंजेस करू शकता*
*आता तुम्ही लगेच पुन्हा तुमच्या मुख्य फाईलवर याल. पुन्हा मोबाईल च्या वर उजव्या कोपऱ्यात असलेली तीन टिम्ब ला क्लिक करा. आता तुम्हाला 'Share as pdf' ही विंडो दिसू लागेल जी अगोदर दिसत नव्हती. आता त्याला क्लिक करा.* *तुमच्यासमोर अनेक अँप्स चे पर्याय येतील. त्यातील 'Copy to File Manager' ला क्लिक करा. Internal Share Storage ला क्लिक करा व तुम्ही जे फोल्डर अगोदरच बनवून ठेवले आहे ते निवडा व त्यात जाऊन पेस्ट करा*
*तुमची Smart pdf फाईल तयार झाली आहे. आता तुम्ही 'येथे क्लिक करा' यावर क्लिक केले की लगेच तुम्ही लिंक दिलेला व्हीडीओ चालू होईल*
🔜🔜🔜🔜🔜🔜
*माहिती आवडली का ते नक्की सांगा. आपल्या मित्रांना शेअर करा.*
*🇮🇳जनहितार्थ जारी🇮🇳*
*🇮🇳जय हिंद-वंदे मातरम🇮🇳*
*💪भारत माता की जय💪*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳