Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


मोबाइलचा unlock pattern विसरलात का ?












मोबाइलचा unlock pattern 

विसरलात का ?


या वेळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत


1) Give Google Account Username and Password
पाच वेळा unlock pattern चा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला येथे एक Forgot pattern चा पर्याय दिसतो. येथे क्लिक करुन तुम्ही तुमचा Gmail  चा username आणि password देऊन ता unlock pattern reset करु शकतात. पण जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर खालील शेवटचा पर्याय शिल्लक राहतो.
2) Factory 
जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर तर तुम्हाला तुमचा मोबाईल Factory reset करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. पण त्याने मोबाईल मधील सर्व डाटा नष्ट होईल, कॉन्टॅक्टस्सुध्दा.

Factory reset करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात
मोबाईल बंद करावा.
  1. Volume UP+Home+Power बटन्स एकाच वेळी प्रेस करावे. (For HTC One: VolumeDown+Power, For Google Nexus 4: VolumeDown+Power)
  2. आता Recovery mode आलेला दिसेल.येथे Volume key चा वापर करुन “Wipe Data/ Factory Reset” हा पर्याय सिलेक्ट करावा.
  3. Conformation झाल्यानंतर मोबाईल factory reset होऊन restart होतो.
  4. आता तुम्ही परत unlock pattern सेट करु शकता.



                                         ==  संकलित   ==

Tricks and Tips Tricks and Tips