Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


मिनी मोबाईल प्रोजेक्टर




मोबाईलचा मिनी प्रोजेक्टर 




साहित्य




रिकामे खोके (शु बोक्स ), बहिवक्र भिंग ,चार्जेबल साऊंड, मोबाईल,कटर,फेवीकोल , चीकट टेप इत्यादी...





क्रूती 





(1) रिकाम्या खोक्याच्या एका बाजूवर भिंग ठेवा व मार्काउट करून घ्या व कटर ने कट करा.



(2) त्या ठिकाणी फेव्हिकोलने भिंग पक्के बसवून घ्या.



(3) बाहेरचा प्रकाश आत येनार नाही याची काळजी घ्या.



(4) दुस-या बाजूला मोबाईल आडवा भिंगाकडे डिस्प्ले करून ठेवा.



(5) भिंग व मोबाईल यातले अंतर समोर पडद्यावरील रिझुलेशन नुसार अडजेस्ट करा.



(6) पांढरी भिंत किंवा कपडा पडदा म्हणून वापरावा.



(7) साऊंडसाठी बाजारात चार्जेबल साऊंड ऊपलब्ध आहेत त्याचा 3.5 जाक मोबाईलला जोडावा आणि अशाप्रकारे स्वस्तात मस्त आपले प्रोजेक्टर तयार होईल



                     ==  संकलित  ==
Tricks and Tips Tricks and Tips