Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


Application Sample





Application Sample

Leave Application Sample




Dear Sir,

I wish to inform you that I am getting married next year, in January 2017. I want to request official leave to get prepared for my wedding ceremony. Kindly grant me leave for two weeks starting December 25th 2016. I shall resume work from 8th January 2017. (मी आपल्याला सांगू इच्छितो कि, पुढील वर्षी जानेवारी 2017 मध्ये मी विवाहबद्ध होणार आहे. मी अधिकृत रजा मिळावी जेणेकरून मी त्यासाठी तयारी करू शकेन म्हणून हा अर्ज करत आहे. कृपया 25 डिसेंबर 2016 पासून मला दोन आठवड्यांची रजा घेण्याची अनुमती द्यावी. मी 8 जानेवारी 2017 पासून पुन्हा कामावर रुजू होईन.)

An official invitation for our wedding ceremony will follow soon. I hope you would be able to attend our wedding ceremony. (लग्नाच्या समारंभाचे औपचारिक आमंत्रण लवकरच तुम्हाला मिळेल. मी अशा करतो कि, तुम्ही माझ्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहाल.)

In my absence, I have requested Isha to manage all high priority tasks that were on my plate. I will try my best to be available over emails for anything urgent. (माझ्या अनुपस्थितीत, मी ईशाला माझी महत्त्वाची कामे सोपविली आहेत. अगदीच गरज पडल्यास ई-मेलद्वारे उपलब्ध राहण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.)
Thank you for your consideration. (यावर आपण विचार केलात त्याबद्दल धन्यवाद.)

Regards,
Aish Roy
Senior Sales Executive


                              ==  संकलित  ==
Tricks and Tips Tricks and Tips