माझी सक्रीय समृद्ध शाळा
शिक्षक मित्रांनो,
नमस्कार.
" माझी सक्रीय समृद्ध शाळा "
या अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. उपक्रमाची थोडक्यात माहिती आपणासाठी सादर करीत आहे. आवडल्यास आपणही आपल्या शाळेत राबवावे.
आपणास शुभेच्छा........!
- कमलेश तुकारामजी सोनकुसळे