4D animal
मित्रांनो नमस्कार,
आज आपण 4D animal app बद्दल माहिती पाहू या
वर्ग १ ली मध्ये येणारे विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये त्यांच्या कौटुंबिक वातावरणातून येतात, तेव्हा त्यांना animated चित्राद्वारे जर काही नवीन अनुभव दिले तर त्यांचे मन शाळेत रमण्यात नक्कीच मदत होईल.
आणि म्हणून त्यासाठी 4D animal app हे अधिक प्रभावी ठरू शकते असे माझे ठाम मत आहे.
त्यासाठी आपण खालील steps नुसार कार्य करून 4D animal app ने विद्यार्थांना नवीन अनुभव देता येईल.
सर्वप्रथम android mobile वरील play store वर जाऊन 4D animal app डाउनलोड करावे.
ते आपल्या mobile मध्ये install करून घ्यावे.
त्यानंतर संगणकावर 4D animal images असे search करावे.
4D animal images डाउनलोड करावे.
सर्व images प्रिंट करून घ्यावे.
images जास्त काळ टिकण्यासाठी त्याला lamination करावे.
आता आपण 4D animal app चा वापर करू शकता.
images खाली जमिनीवर किंवा टेबलावर horizontally ठेवावीत.
आता android mobile मधील 4D animal app ओपन करावे.
आता 4D animal app मधील कॅमेरा ओपेन झालेला असेल.
त्याद्वारे images स्कॅन करावी.
आता काय मज्जा………
चित्रातील प्राणी जिवंत झालेला दिसेल तोही हालचाल करीत.
व सुस्पष्ट आवाज सुद्धा ऐकू येईल.
आहे न मज्जाच मज्जा .......
चला तर मित्रांनो digital होऊ या..... digital अनुभव देऊ या .......
काही माहिती हवी असल्यास contact करा
💠💠💠💠💠💠💠
_*चला होऊ या digital...*_
💠💠💠💠💠💠💠
please visit :
─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─
www.kamlesh1029.blogspot.in
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
*кαмℓεѕн ѕoηкʊѕαℓε*
*ρs.ηαʀкнεd zρ.ηαɢρʊʀ*
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
📱 *7588691372* 📱
─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─
🔴 ▶ *Share to all* ▶ 🔴
काही फोटो खास तुमच्यासाठी.........