Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


पाच बोटे


*अंगठा (The Thumb) :* आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger) :*  हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger) :* हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger) :* हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger) :* करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.

Tricks and Tips Tricks and Tips