ल.सा.वि. आणि म.सा.वि
ल.सा.वि. : दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजे ल.सा.वि. होय. ल.सा.वि. म्हणजे लघुत्तम सामाईक विभाज्य होय.
म.सा.वि. : दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्यांचा मोठ्यात मोठा सामाईक विभाजक म्हणजे म.सा.वि. होय. म.सा.वि. म्हणजे महत्तम सामाईक विभाजक होय.
*सूत्रे* :
१) पहिली संख्या x दुसरी संख्या = ल.सा.वि. x म.सा.वि.
२) पहिली संख्या = म.सा.वि. x ल.सा.वि./दुसरी संख्या
३) दुसरी संख्या = म.सा.वि. x ल.सा.वि./पहिली संख्या
४) म.सा.वि.= पहिली संख्या x पहिली संख्या/ल.सा.वि.
५) ल.सा.वि. = पहिली संख्या x दुसरी संख्या/म
६) ल.सा.वि./म.सा.वि. = असामायिक अवयवांचा गुणाकार
७) मोठी संख्या = म.सा.वि. x मोठा असामायिक अवयव
८) लहान संख्या = म.सा.वि. x लहान असामायिकअवयव
उदा. आपल्याला ६ व ८ या संख्यांचा ल.सा.वि काढायचा आहे. तर या दोन्ही संख्यांच्या पाढ्यातील पहिला समान येणारा अंक म्हणजे त्या संख्यांचा ल.सा.वि होय.
६, १२, १८, *२४*, ३०,.....
८, १६, *२४*, ३२, ४०,.....
२४ हा ६ व ८ चा ल.सा.वि झाला.
म.सा.वि कसा काढायचा आहे.
ज्या दोन संख्या दिलेल्या असतात त्या संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या समान पाढ्यात आलेल्या आहेत तो अंक म्हणजे म.सा.वि होय.
६ कोणत्या पाढ्यात येते?
१, *२*, ३, ६
८ कोणत्या पाढ्यात येते?
१, *२*, ४, ८
२ हा त्यांचा म.सा.वि झाला.