2)सर्वात प्रथम तुम्हाला chrome browser open करुन घ्यावे लागेल.
3)chrome browser open करताच search box मध्ये www.plickers.com टाका.
4)plickers.com वर तुम्हाला sign up करावे लागेल.
5)sign up केल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी विविध पर्याय दिसतील त्या पर्याचा आता आपणास वापर करावयाचा आहे.
6)class या मध्ये तुम्हाला तुमचा वर्ग add करावा लागेल.
वर्ग ॲड करताना वर्गातील हजेरी क्रमांकानुसार सर्व विद्यार्थ्यांची नावे ॲड करावी लागतील.
7)cards या पर्यायाचा वापर करुन त्याठिकाणी उपलब्ध असणारे plickers cards download करुन घ्यावे लागतील.
8)आता playstore open करुन घ्या आणि त्या ठिकाणावरुन plickers हे ॲप download करुन घ्या.
9)Plickers या ॲप मध्ये आता तुम्हाला Sign in करुन घ्यावे लागेल.
एक गोष्ट लक्षात ठेवा sign in करताना User name आणि password तोच वापरा जो plickers.com वर sign up करताना तुम्ही वापरलेला होता.
10)plickers हे ॲप आता ओपन झालेले असेल.
ॲप ओपन होताच तुम्हाला तुम्ही add केलेला वर्ग त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
11)class वर क्लिक करताचा तुम्हाला त्याठिकाणी (+)हे चिन्ह दिसेल.
यावर क्लिक करुन तुम्ही या ठिकाणी प्रश्न ॲड करु शकता.
प्रश्न ॲड केल्यानंतर त्याचे चार पर्याय त्याठिकाणी टाकुन अचुक पर्यायाला टिक करावे.
12)तुम्हाला हवे तेवढे प्रश्न आपण ॲड करुन save करायचे.
13)आता आपण प्रत्यक्ष परिक्षेला सुरुवात करणार आहोत.
परिक्षा सुरु करण्यापुर्वी तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना cards द्यावयाचे आहेत.पण cards देताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आणि ती म्हणजे हजेरी क्रमांकानुसार तुम्हाला हे cards वाटप करावे लागतील.
cards वर क्रमांक दिलेले आहेत हे तुम्ही पाहु शकता.
14)cards दिल्यानंतर आपण add केलेले सर्व प्रश्न open करुन घ्या.
प्रश्न क्रमांक 1 वर click करताच प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिसतील.
15)प्रश्न मोठ्या आवाजात वाचायचा आणि मुलांना त्या प्रश्नांची पर्यायदेखिल वाचुन दाखवा.
16)cards वर A B C D हे चार पर्या दिलेले आहेत त्यानुसार योग्य पर्यायाची बाजु व्वस्थितपणे धरण्यास सांगा.
17)cards वर करताच प्रश्नाच्या बाजुला एक camera icon दिसेल त्यावर क्लिक करा.
18)आता मोबाईलच्या screen वर तुम्हाला दिसेल की किती मुलांचे उत्तर बरोबर आले आणि किती मुलांचे उत्तर चुकले.
19)हिरव्या रंगातील उत्तरे ही बरोबर आहेत आणि लाल रंगातील उत्तरे ही चुक आहेत असे समजावे.
20)Cards मुलांनी हातात व्यवस्थित धरली तरच हे उत्तरे तुम्हाला आचुक पाहायला मिळतील.
★★संकलित★★