भराडे मॅडम यांचे उपक्रम
या मुलांना स्नायु विकसीत होतील असे खेळ '
' गोलाकार उभे राहून मुक्त हालचाली
उलटे चालणे
कांदा फ़ोड
डोक्यावर वस्तू ठवून चालणे
पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालणे
फिरत्या टायर बरोबर फिरणे
उंच उडी .लांब उडी .दोर उडी .गादीवर कोलांटी उडी . दोरीवर चढणे . घसरगुंडीवर चढणे उतरणे
🌴 एका पायावर उभे राहणे
एका हाताने चेंडू फेकणे
दोन्ही हातानी चेंडू झेलणे
.झोक्यावर बसून झोके घेणे
🌴 अरुद जागेत रांगणे . लोळणे
🌴 तालावर सावकाश व भरभर हालचाल करणे
🌴 लेखन पूर्वतयारी
तीन बोटांचा वापर करून कागद बारीक फाडता येणे
सरळ रेषेत कागद फाडणे
खळ लावून चित्र चिटकविणे खडूने चित्र रंगविणे
भेंडी , बटाटा ' दोरा ठशांतून चित्र काढणे
🌴घडी काम
🌴मातीकाम
🌴लोकरीचा धावेदारा घालणे
🌴 बाटल्यांची टोपणे लावणे काढणे
🌴बाटलीत माती भरणे ओतणे
🌴कडधान्ये निवडणे
🌴शेंगा सोलून दाणे काढणे .
🌴पाणी गाळणे
🌴ऐकलेले सोपे शब्द व वाक्य सांगणे
🌴नविन शब्द छोटी वाक्ये बिनचूक बोलणे मोठी मुले व्यक्ती शिक्षक यांच्याबरोबर संभाषण करणे
🌴 गाणी म्हणण्यास संधी देणे चित्र व स्कू यांच्याबद्दल बोलता येणे .
मुलांनी सूचना देणे
🌴छोटी व_ सोपी शब्दकोडी चित्र कोडी सोडविणे
🌴गोष्टी क्रमवार सांगता येणे
.🌴चित्रक्रमवार लावता येणे
🌴गोष्टीतील विनोदी प्रसंग सांगता येणे== संकलित ==