Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


झाकिर हुसेन

झाकिर हुसेन

झाकीर हुसेन
झाकिर हुसेन

कार्यकाळ
मे १३इ.स. १९६७ – मे ३इ.स. १९६९[१]
पंतप्रधानइंदिरा गांधी
मागीलसर्वपल्ली राधाकृष्णन
पुढीलवराहगिरी वेंकट गिरी (कार्यवाहू)

भारताचे उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१३ मे १९६२ – १२ मे १९६७
राष्ट्रपतीसर्वपल्ली राधाकृष्णन
मागीलसर्वपल्ली राधाकृष्णन
पुढीलवराहगिरी वेंकट गिरी

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१९५७ – १९६२

जन्मफेब्रुवारी ८ इ.स. १८९७
हैदराबादभारत
मृत्यूमे ३ इ.स. १९६९
नवी दिल्ली
राजकीय पक्षअपक्ष
शिक्षणअलीगढ मुस्लिम विद्यापीठ
धर्ममुस्लिम
डॉ. झाकिर हुसेन (उर्दूذاکِر حسینतेलुगू: జాకీర్ హుస్సైన్; फेब्रुवारी ८इ.स. १८९७मे ३इ.स. १९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३इ.स. १९६७ ते मे ३,इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते.इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्नपुरस्कार देण्यात आला
Tricks and Tips Tricks and Tips