कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा.कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक इ. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे

== संकलित ==
== संकलित ==