शिक्षकांनी या ठेवा नोंदी
मासिकनियोजन
घटकनियोजन
दैनिकटाचण
विद्यार्थी हजेरी
पालक भेट रजिस्टर
सातत्यपुर्णसर्वंकष मूल्यमापन नोंदी.
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्ण केलेले स्वाध्याय
शैक्षणिक साहित्य.
विद्यार्थ्यांचे प्रकल्प
तोंडी प्रश्न व विद्यार्थीनिहाय गुणदान
मुख्याध्यापकांनी दिलेल्या कामाची जबाबदरी