वैद्यकीय देयका साठी माहीती
आवश्यक
१) डीसचार्ज कार्ड
२) हॉस्पिटल बिल - पावती
३) तपासणी खर्च पावत्या - रिपोर्ट
४) अौषधि खर्च पावत्या - प्रिसक्रीपषन
शस्रक्रीया झाली असल्यास , भुलतद्याचे बिल ( स्वतंत्र असल्यास)
प्रसुती शस्रक्रीया असल्यास , ए.एन.सी कार्ड (शासकीय रुग्णालयातील नाव नोंदणी )
शा.नि.दि.१९/३/२००५ नुसार खालील २७ आकस्मिक व ५ गंभिर आजारांना वैद्यकीय बिल आंतर रुग्ण विभागात उपचार घेतल्यास देय आहे.
१) हृदय विकाराचा झटका, प़मस्तिष्क सहमी, फफुसाच्या विकारांचा झटका,अँन्जिआेग़ाफि चाचणी.
२) अति रक्त दाब
३) धनुर्वात
४) घटसर्प
५) अपघात,अपघात संलष्ण,हृदयाशी आणी रक्तवाहीनीशी सबंधित.
६) गर्भपात
७) तीव़ उदर वेदना/आंत़ अवरोध
८) जोरदार रक्त स्राव
९) गँस्टाे एन्टायटिज
१०) विषमज्वर
११) निश्चेतनावस्था
१२) मनोविकृतीची सुरवात
१३) डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे
१४) स्रीरोग आणी प़सुती शास्र सबंघित
आकस्मिक आजार
१५) जननमुत्र आकस्मिक आजार
१६) वायु कोश
१७) कान,नाक किंवा घसा या मध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार
१८) ज्या मध्ये तातडीने शस्रक़ीया करणे आवश्यक आहे अशा जन्मजात असंगती
१९) ब़ेन टुमर
२०) भाजणे
२१) इपिलेप्सि
२२) एक्युट ग्लँकोमा
२३) स्पायनल स्काँड (मज्जारज्जू) सबंधात
आकस्मिक आजार
२४) उषमाघात
२५) रक्तासबंधातील आजार
२६) प़ाणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
२७) रसायनामुळे हाेणारी विषबाधा
गंभिर आजार भाग - २
१) हृदय शस्र क़ीयांची प़करणे
२) हृदय उपमार्ग शस्रक़ीया
३) अँन्जीआेप्लास्टी शस्रक़ीया
४) मुत्रपिंड प़तीरोपण शस्रक़ीया
५) कर्करोग
या ५ आजारांना अग़ीम रु १५००००/- मीळते
== संकलित ==