Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


TDS माहिती




 ➡incomTax⬅



सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो.  पण सर्व C.A. फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP)फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही. 
F.No .27D. (T.D.S)
म्हणजे काय ?
जाणून घ्या T.D.S -
T- Tax
D -Deduction
       at
S. Source
T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No.वर  जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No.वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते .
मिञहो वेळीच सावध व्हा आणि आपल्या C.A. कडून T.D.S प्रमाण पञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते.
1) F .NO.  16     (Monthly Details )
2)F  .No. 16 A   (Return) 
3) F. NO . 27 D ( T.D.S)
👉Very very Important T.D.S 



        ==संकलित==
Tricks and Tips Tricks and Tips