शिक्षकमित्रांनो नमस्कार ,
लहानपणीचं गाणं आठवलं झुकु झुकु.....
झुकु झुकु..... अगिन गाडी...
किती मजा यायची....?
तोच अनुभव शब्द रुपात विद्यार्थ्यांना दिला तर..... या आनंददायी वातावरणात मुलं शिकन्यात नक्कीच मदत होईल.....
सुपरफास्ट शब्द गाडी
वर्ग 3 रा / वर्ग 4 था
सुपरफास्ट शब्द गाडी उपक्रमासाठी काही steps
1. विद्यार्थ्याने स्वतः 1 शब्द लिहावा
2. त्या शब्दच्या शेवटच्या अक्षरापासून नविन शब्द तयार करावा
3. असे एकुण अकरा शब्द तयार करावे
4. एका विद्यार्थांकडून 10 संच तयार करावे
5. प्रत्येक विद्यार्थ्यांचे 110 शब्द होतात
6. एकूण 13 विद्यार्थी चे
1430 शब्द, तेही वेगवेगळे
7. शेवटी प्रत्येकाकडून presentation घ्यावे.
*~plz attention~*
_काही कारणास्तव लिंक चे domain name change केले आहे._
─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─
www.kamlesh1029.blogspot.in
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
*кαмℓεѕн ѕoηкʊѕαℓε*
*ρs.ηαʀкнεd zρ.ηαɢρʊʀ*
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
📱 *7588691372* 📱
─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─