बेरीज
क्रमाणे येणाऱ्या 10 संख्यांची बेरीज करणे
पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येपुढे फक्त 5 लिहा ,मिळाले तुमचे उत्तर......
1+2+3+4+5+6+7+8+9+10
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक 5 यापुढे 5 लिहा
उत्तर= 55
51+52+53+54+55+56+57+58+59+60
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक =55 यापुढे 5 लिहा
उत्तर= 555
93+94+95+96 +97+98 +99 +100 +101 +102=
पाचवी संख्या= 97
पुढे 5 लिहा
उत्तर= 975