●●●●◆सामान्यज्ञान संकलन◆●●●●
[12/06, 8:20 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 केव्हापासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाऊ लागला ?
🎈५ जून १९७२.
💐 'टीकास्वयंवर' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈भालचंद्र नेमाडे.
💐 फुटबॉलचा ब्लैक पर्ल किंवा फुटबॉल सम्राट कोणास म्हटले जाते ?
🎈पेले.
💐 देशातील पहिले भुजलसंबंधी कायदे करणारे राज्य कोणते ?
🎈महाराष्ट्र.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले ?
🎈४ फेब्रुवारी १९५६.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[13/06, 8:11 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कोणत्या काव्यप्रकारातून वीररसाची प्रचिती येते ?
🎈पोवाडा.
💐 राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?
🎈१२ नोव्हेंबर.
💐 एशियाई खेळात सर्वांत जास्त वेळा प्रथम स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे ?
🎈चीन.
💐 पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते ?
🎈महाराष्ट्र.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक केव्हा सुरू केले ?
🎈३१ जानेवारी १९२०.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[14/06, 7:57 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
🎈मुंबई.
💐 विमानाचा शोध कोणी लावला ?
🎈राईट बंधू.
💐 'बालकवी' या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
🎈ञ्यंबक बापूजी ठोंबरे.
💐 भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ?
🎈अर्जून पुरस्कार.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या संस्थेने बाॅर - अॅट - लाॅ ही पदवी बहाल केली ?
🎈ग्रेज इन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[15/06, 8:01 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 रायगड जिल्हयाचे पूर्वीचे नाव काय होते ?
🎈कुलाबा.
💐 रेडिओचा शोध कोणी लावला ?
🎈जी. मार्कोनी.
💐 'कविता आणि माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?
🎈अण्णाभाऊ साठे.
💐 महिलांसाठी भाल्याचे वजन किती असते ?
🎈६०० ग्रॅम.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाकडून एम.एस्सी पदवी मिळाली ?
🎈लंडन विद्यापीठ.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[16/06, 7:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈२४ डिसेंबर.
💐 सायकलचा शोध कोणी लावला ?
🎈मॅकमिलन.
💐 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
🎈पांडूरंग सदाशिव साने.
💐 भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
🎈१९२० मध्ये.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
🎈सोलापूर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[17/06, 9:04 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
🎈वड.
💐 विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅमस अल्वा एडिसन.
💐 कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
🎈विंबलडन.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
🎈२० मार्च १९२७.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[18/06, 7:01 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
🎈दादासाहेब फाळके.
💐 डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
🎈रूडाल्फ डिझेल.
💐 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
🎈अनंत भवानीबाबा घोलप.
💐 व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
🎈२७० ते २८० ग्रॅम.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
🎈४ सप्टेंबर १९२७.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[19/06, 8:57 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
🎈पुणे.
💐 वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
🎈जेम्स वॅट.
💐 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
🎈प्रल्हाद केशव अत्रे.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
🎈८ जुलै १९३०.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[20/06, 8:40 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
🎈त्याग आणि शौर्य.
💐 टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
🎈अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
💐 ना. धा.,महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
🎈रानकवी.
💐 अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
🎈२९ आॅगस्ट.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
🎈२७ मे १९३५.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[21/06, 7:15 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
🎈किवी.
💐 ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅमस अल्वा एडिसन.
💐 मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
🎈विवेकसिंधू.
💐 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈सुनील गावस्कर.
💐डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
🎈महात्मा फुले.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[22/06, 6:47 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
🎈व्हाइट हाऊस.
💐 अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
🎈ब्रेल लुईस.
💐 ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
🎈अरूणा ढेरे.
💐 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈पी. टी. उषा.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
🎈फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[23/06, 8:28 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी
🎈मोचनगड, गुंजीकर यांची
💐 महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष
🎈सयाजीराव लक्ष्मण सीलप
🌹 देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा
🎈कोल्हापूर.
💐 श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
🎈प्र के अत्रे
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
🎈1990
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[24/06, 7:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
🎈कावेरी नदी.
💐 पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
🎈अलेक्झांडर फ्लेमिंग.
💐 आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
🎈कृष्णाजी केशव दामले.
💐 अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈अॅथेलेटिक्स.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
🎈२५ डिसेंबर १९२७.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[25/06, 7:59 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
🎈रोम.
💐 डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
🎈आल्फ्रेड नोबेल.
💐 आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
🎈ह. ना. आपटे.
💐 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈सायना नेहवाल.
💐 डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हे होते ?
🎈बहिष्कृत हितकारिणी सभा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[26/06, 7:00 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 साबरमती आश्रम कोठे आहे ?
🎈अहमदाबाद.
💐 टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
🎈जाॅन लाॅगी बेअर्ड.
💐 'शितू' या गाजलेल्या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
🎈गो. नी. दांडेकर.
💐 ' द टेस्ट आॅफ माय लाईफ' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈युवराज सिंग.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मुक्ती कोन पथे' ? हे भाषण कोठे केले ?
🎈मुंबई.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[27/06, 7:59 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी काढले ?
🎈बाळशास्त्री जांभेकर.
💐 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
🎈डार्विन.
💐 'जोहार मायबाप जोहार' ही कोणाची रचना आहे ?
🎈चोखामेळा.
💐 'प्लेईंग इट माय वे' हे पुस्तक कोणाचे आहे ?
🎈सचिन तेंडूलकर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व सुभाषचंद्र बोस यांची भेट केव्हा झाली ?
🎈२२ जुलै १९४०.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[29/06, 7:26 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ३ कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे ?
🎈मुंबई - आग्रा.
💐 डिजिटल इंडिया योजनेची सुरूवात कधी झाली ?
🎈१ जुलै २०१५.
💐 कविता राऊत हे नाव कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे ?
🎈धावपटू .
💐 भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले ?
🎈मुंबई.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'दि इसेन्स आॅफ बुद्धीझम' या कोणाच्या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली ?
🎈लक्ष्मी नरसू.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[30/06, 7:19 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते ?
🎈प्रधानमंत्री.
💐 आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात ?
🎈राजा राममोहन राॅय.
💐 तांदळाच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे ?
🎈पश्चिम बंगाल.
💐 महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
🎈खोपोली.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला ?
🎈शारदा कबीर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[01/07, 6:39 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 'नाशिक - मुंबई' या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे ?
🎈 कसारा. ( थळ )
💐 पहिली आशियाई स्पर्धा कोठे भरविण्यात आली होती ?
🎈दिल्ली.
💐 'एक गाव एक पाणवठा' या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले ?
बाबा आढाव.
💐 कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात ?
🎈जपान.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्यांच्या निमंत्रणावरून काश्मिरला गेले ते मुख्यमंत्री कोण ?
🎈शेख अब्दुल्ला.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[02/07, 8:25 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 'इन्सटिट्यूट आॅफ आर्मिमेंट टेक्नाॅलाॅजी' ही संस्था महाराष्ट्रात कुठे आहे ?
🎈पुणे.
💐 'जय जवान,जय किसान' हे उद्गार कोणाचे आहे ?
🎈लालबहादुर शास्त्री.
💐 पोर्टब्लेअर येथील विमानतळाला कोणाचे नाव दिले आहे ?
🎈स्वातंञ्यवीर सावरकर.
💐 ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत ?
🎈वि. स. खांडेकर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'भारतातील बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त' या विषयावर कोठे भाषण केले ?
🎈कोलंबो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[03/07, 8:51 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारत सरकारची 'सिक्युरिटी प्रेस' कोठे आहे ?
🎈नाशिक.
💐 हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
🎈बॅरोमीटर.
💐 भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहे ?
🎈विनोबा भावे.
💐 महाकवी कालिदास कोणत्या भाषेचे विद्वान होते ?
🎈संस्कृत.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेवर पुन्हा निवडून जावे यासाठी कोणी राजीनामा दिला ?
🎈मुकुंदराव जयकर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[04/07, 9:11 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ?
🎈चंद्रपूर.
💐 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो ?
🎈१४ जून.
💐 देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य ( केंद्रशासित प्रदेश ) कोणते ?
🎈दिल्ली.
💐 महाकवी कालिदासांना कोणत्या उपाधीने संबोधले जाते ?
🎈कविकुलगुरू.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेवर निवड कोणत्या प्रांतातून झाली ?
🎈बंगाल प्रांत.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[05/07, 8:05 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन केव्हा असतो ?
🎈२६ जून.
💐 एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
🎈सुरेंद्र चव्हाण.
💐 जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
🎈शहामृग.
💐 पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती ?
🎈H2o.
💐डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या प्रबंधासाठी डी. एस्सी पदवी मिळाली ?
🎈द प्राॅब्लेम आॅफ रूपी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[06/07, 8:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈२१ जून.
💐 भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
🎈दिल्ली.
💐 कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती ?
🎈बंगळुरू.
💐 बांबू हे काय आहे ?
🎈गवत.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विधी महाविद्यालयात कोणते काम केले ?
🎈प्राध्यापक.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[07/07, 8:10 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो ?
🎈अ जीवनसत्व.
💐 सर्वांधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?
🎈अमेरिका.
💐 नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈वाशी.
💐 सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
🎈१९३०.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे कोठे १४ एप्रिल १९२९ ला शेतकरी परिषदेचे अध्यक्ष होते ?
🎈रत्नागिरी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[08/07, 8:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 CGS मापन पद्धतीत कार्याचे एकक कोणते आहे ?
🎈अर्ग.
💐 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला ?
🎈टेंभू.
💐 भारतातील सर्वांत मोठे नदी बेट कोणते ?
🎈माजुली.
💐 रक्तदान केल्यावर किती दिवसांनी रक्त पुन्हा तयार होते ?
🎈२१ दिवस.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली पर्वती मंदिर सत्याग्रह केव्हा सुरू झाला ?
🎈१३ आॅक्टोबर १९२९.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[09/07, 8:34 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे ?
🎈गंगापूर.
💐 भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता ?
🎈परम.
💐 दूरदर्शनची स्थापना कधी झाली ?
🎈१५ सप्टेंबर १९५९.
💐 जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈१६ सप्टेंबर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम मुंबई विधीमंडळाचे सदस्य केव्हा झाले ?
🎈२० मार्च १९२७.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[10/07, 7:25 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 संगणक ( काॅम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?
🎈चार्ल्स बॅबेज.
💐 क्षय रोगाची लस कोणी शोधून काढली ?
🎈राॅबर्ट काॅक.
💐 सुप्रसिद्ध सालारजंग म्युझिअम कोठे आहे ?
🎈हैद्राबाद.
💐 मानवाच्या जठरात कोणते आम्ल असते ?
🎈हायड्रोक्लोरिक.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे असे कोणत्या ठिकाणी म्हणाले ?
🎈रहिमतपूर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[12/07, 9:48 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतात वस्तू व सेवा कर ( GST ) दिन कधी साजरा केला जातो ?
🎈१ जुलै.
💐 महात्मा फुुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय आहे ?
🎈यशवंत.
💐 सन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ?
🎈गंगाधर टिळक.
💐 आय.पी.एल. म्हणजे काय ?
🎈इंडियन प्रीमियर लीग.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे पूर्ण नाव काय ?
🎈रामजी मालोजी सकपाळ.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[13/07, 7:33 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈नेमबाजी.
💐 महात्मा फुले यांनी आपले मृत्यूपत्र कोणत्या वर्षी तयार केले होते ?
🎈जुलै 1887
💐 'डोंगरीच्या तुरूंगातील आमुचे १०१ दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले ?
🎈गो.ग.आगरकर.
💐 मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?
🎈ज्ञानप्रकाश.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर आडनाव देणारया गुरूजींचे पूर्ण नाव काय ?
🎈कृष्णाजी केशव आंबेडकर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[14/07, 7:50 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 इंद्रधनुष्याच्या रंगात सर्वांत वर ( पहिला ) कोणता रंग असतो ?
🎈तांबडा.
💐 महात्मा फुले यांनी सत्यशोधन करण्यासाठी कोणता समाज स्थापन केला ?
🎈सत्यशोधक.
💐 भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी सलंग्न आहेत ?
🎈चार.
💐 'ब्लॅक पर्ल' असे कोणत्या फुटबॉलपटूला संबोधले जाते ?
🎈पेले.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोणत्या महाराजांनी मदत केली ?
🎈सयाजीराव गायकवाड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[15/07, 7:07 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन काय होते ?
🎈अंधत्व येते.
💐 महात्मा फुले यांनी अवतार वादाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली ?
🎈गुलामगिरी.
💐 ग्रामपंचायतीचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षाचा असतो ?
🎈पाच.
💐मनजीत चिल्लर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कबड्डी.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विधिमहाविद्यालयात प्राचार्या-
पदी नेमणूक केव्हा झाली ?
🎈२ जून १९३५.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[16/07, 8:02 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 द्रव्याची चौथी अवस्था प्लाझमा कोणाच्या पृष्ठभागावर आढळते ?
🎈सूर्य.
💐 महात्मा फुले यांनी कोणत्या ब्राम्हण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त केले ?
🎈काशीबाई.
💐 लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी कशाचा वापर करतात ?
🎈मॅग्नेशिअम.
💐 टेनिसपटू राफेल नदाल कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
🎈स्पेन.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परिषद केव्हा घेतली ?
🎈१ जून १९३६.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[17/07, 7:49 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन केव्हा असतो ?
🎈३१ मे.
💐 महात्मा फुले यांनी परमेश्वराला कोणती संकल्पना वापरली ?
🎈निर्मिक.
💐 'इन्स्टिट्यूट आॅफ आर्मामेंट टेक्नाॅलाॅजी' ही संस्था महाराष्ट्रात कोठे आहे ?
🎈पुणे.
💐 हाॅकीत प्रत्येक संघात किती खेळाडू असतात ?
🎈अकरा.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली ?
🎈१५ आॅगस्ट १९३६.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[18/07, 7:07 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो ?
🎈११ मे.
💐 महात्मा फुले यांनी सत्याचे ३३ नियम कोणत्या ग्रंथात मांडले आहेत ?
🎈सार्वजनिक सत्यधर्म.
💐'अंबरनाथ' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈ठाणे.
💐 अॅंजेला मॅथ्थूज हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ?
🎈श्रीलंका.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग परिषद केव्हा घेतली ?
🎈२ जून १९३६.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[19/07, 8:38 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 अष्टांगयोगाचे चौथे अंग कोणते आहे ?
🎈प्राणायाम.
💐 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ?
🎈कोयना.
💐 राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈१२ जानेवारी.
💐 संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈तुकाराम बोल्होबा अंबिले.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय कोठे सुरू केले ?
🎈औरंगाबाद.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[20/07, 8:10 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 श्वासाला फुफ्फुसात भरण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
🎈पूरक.
💐 महाराष्ट्रात खारया पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈बुलढाणा.
💐 काॅपरसल्फेटचे स्फटिक कोणत्या रंगाचे असतात ?
🎈निळ्या.
💐 संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली ?
🎈८ जुलै १८४५.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[21/07, 8:56 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 श्वास रोखून ( थांबवून ) ठेवण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
🎈कुंभक.
💐 विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅमस अल्वा एडिसन.
💐 संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈डेबूजी झिंगराजी जानोरकर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाला पाठिंबा देण्यासाठी शेतक-
रयांचा मुंबई विधीमंडळावर मोर्चा काढला ?
🎈खोती विधेयक.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दि.२०/०७/२०२० च्या सामान्य माहि-
तीतील प्रश्न क्रं ५ चे उत्तर ८ जुलै १८
४५ ऐवजी ८ जुलै १९४५ असे वाचावे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[22/07, 8:14 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 धावणे शर्यंतीच्या मैदानास काय म्हणतात ?
🎈ट्रॅक.
💐 कोणता ग्रह लालग्रह म्हणून ओळखला जातो ?
🎈मंगळ.
💐 महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प कोणते आहे ?
🎈ताम्हण.
💐 संत नामदेव महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈नामदेव दामाशेटी रेळेकर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून एम. ए. पदवी मिळविली ?
🎈कोलंबिया विद्यापीठ.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[23/07, 7:11 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कबड्डीच्या एका संघात राखीव खेळाडू राखीव किती असतात ?
🎈पाच.
💐 भारतात ज्वारीच्या उत्पादनात कोणते राज्य अव्वल आहे ?
🎈महाराष्ट्र.
💐 भारताचे दहावे राष्ट्रपती कोण होते ?
🎈के. आर. नारायणन.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे १९५६ ला कोणते महाविद्यालय सुरू केले ?
🎈सिद्धार्थ विधी महाविद्यालय.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[24/07, 7:28 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 व्हाॅलीबाॅल खेळात विशेष खेळाडूस काय म्हणतात ?
🎈लिबरो.
💐 कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो ?
🎈रेबीज.
💐 ज्वालामुखीचा देश कोणता आहे ?
🎈इंडोनेशिया.
💐 रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈नारायण सूर्याजी ठोसर.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाचे हस्ते नागपूरला १४ आॅक्टोबर १९५६ ला धम्म दीक्षा घेतली ?
🎈महास्थवीर चंद्रमणी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[25/07, 9:51 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 लांबउडीचे शेवटचे कौशल्य कोणते आहे ?
🎈उतरण.
💐 पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वांत जास्त प्रमाणात आहे ?
🎈नायट्रोजन.
💐 भारतातील सर्वांत उंच वृक्ष कोणता आहे ?
🎈देवदार.
💐 शहाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈शहाजी मालोजी भोसले.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५०० व्या बुद्ध जयंतीच्या समारंभात दलाई लामा यांनी काय म्हणून गौरव केला ?
🎈बोधिसत्व.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[26/07, 7:21 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा अधिकृत क्रिकेट संघ कोणत्या वर्षी परदेशात मॅच खेळण्या-
साठी पाठवण्यात आला ?
🎈सन १९३२.
💐 पहिली आॅलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली ?
🎈अथेन्स.
💐 सूर्य हा कोणत्या वर्णपटीय विभागात मोडतो ?
🎈G2V.
💐 शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🎈शिवाजी शहाजी भोसले.
💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेची स्थापना केव्हा केली ?
🎈४ मे १९५५.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[27/07, 7:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठे प्रेक्षागृह कोणते ?
🎈षण्मुखानंद सभागृह मुंबई.
💐 आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
🎈दयानंद सरस्वती.
💐 'थाॅमस कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.
💐 'मेळघाट व्याघ्र प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈अमरावती.
💐 गुरूत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?
🎈न्यूटन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[28/07, 7:40 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते ?
🎈इडन गार्डन कलकत्ता.
💐 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
🎈सन १६००.
💐 'ग्रेट डिलेयर' या नावाने कोणते क्रिकेट अंपायर चर्चित आहे ?
🎈डिकी बर्ड.
💐 वटवाघळाला उडण्यास कोणता अवयव मदत करतो ?
🎈चर्मपर.
💐 सापेक्षता सिद्धांताचा शोध कोणी लावला ?
🎈आईन्स्टाईन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[29/07, 8:17 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंक कोणती ?
🎈स्टेट बॅंक आॅफ इंडिया.
💐 महात्मा गांधीनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
🎈चंपारण्य.
💐 रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरूद्ध प्रभावी ठरते ?
🎈क्षयरोग.
💐 ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये आॅक्सीजनचे किती अणू असतात ?
🎈सहा.
💐 क्ष - किरण चा शोध कोणी लावला ?
🎈राॅंटजेन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[30/07, 8:34 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
🎈विजापूर.( कर्नाटक )
💐 महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
🎈पोरबंदर.( गुजरात )
💐 मिताली राज हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.
💐 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈दिल्ली.
💐 रेडिओचा शोध कोणी लावला ?
🎈जी. मार्कोनी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[31/07, 8:06 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता ?
🎈गोरखपूर.( उत्तरप्रदेश )
💐 महात्मा गांधीनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
🎈इंडियन ओपिनियन.
💐 व्हाॅलिबाॅल खेळाचा जनक कोणास म्हटले जाते ?
🎈विलियम जे. माॅर्गन.
💐 भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी मंजूर करण्यात आला ?
🎈सन २००५.
💐 विमानाचा शोध कोणी लावला ?
🎈राईट बंधू.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[01/08, 8:35 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील सर्वांत मोठा धबधबा कोणता ?
🎈गिरसप्पा धबधबा.
💐 राज्यपालाचा कार्यकाल सामान्यतः किती असतो ?
🎈५ वर्षे.
💐 कबड्डी खेळाचा जन्मदाता कोणत्या देशाला म्हटले जाते ?
🎈भारत.
💐 वनस्पतींच्या पानांमधील हिरवा रंग कोणामुळे असतो ?
🎈क्लोरोफिल.
💐 दूरदर्शनचा शोध कोणी लावला ?
🎈जाॅन लाॅगी बेअर्ड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[02/08, 9:18 am] Liladhar Sonwane: 🌷भारतातील सर्वांत मोठा दिवस कोणता ?
🎈२१ जून.
💐 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
🎈खान अब्दुल गफ्फार खान.
💐 'सैंडी स्टाॅर्म' ही कोणत्या क्रिकेटरची आत्मकथा आहे ?
🎈संदीप पाटील.
💐 लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे ?
🎈लेह.
💐 डायनामोचा शोध कोणी लावला ?
🎈मायकेल फॅराडे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[03/08, 9:37 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मानवी ह्रदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?
🎈बहात्तर.
💐 विश्वनाथ आनंद हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बुद्धीबळ.
💐 मशीनगनचा शोध कोणी लावला ?
🎈रिचर्ड गॅटलिंग.
💐 महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे ?
🎈सातारा.
💐 संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी अग्रेसर भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे ?
🎈बंगळूर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[04/08, 9:13 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ?
🎈तुळस.
💐 राजवर्धनसिंह राठोड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈शूटींग.
💐 सायकलचा शोध कोणी लावला ?
🎈मॅकमीलन.
💐 महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्टया सर्वांत जास्त मागासलेला जिल्हा कोणता ?
🎈गडचिरोली.
💐 सर्वांत लहान पक्षी कोणता आहे ?
🎈हमिंग बर्ड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[05/08, 8:06 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 वातावरणातील सर्वांधिक प्रमाण असलेला वायू कोणता ?
🎈नायट्रोजन.
💐 पी.टी.उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈धावपटू.
💐 रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला ?
🎈विल्यम हार्वे.
💐 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा होते ?
🎈रायगड.
💐 जे रोग संसर्गातून किंवा संक्रम-
णातून पसरत नाहीत त्या रोगांना काय म्हणतात ?
🎈असंसर्गजन्य रोग.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[06/08, 7:45 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप होतो ?
🎈प्लाझमोडियम.
💐 गीत सेठी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बिलियर्ड्स.
💐 ह्रदयरोपणाचा शोध कोणी लावला ?
🎈डाॅ. ख्रिश्चन बनाॅर्ड.
💐 भारतातील सर्वांत मोठे सरोवर कोणते ?
🎈वूलर सरोवर.
💐 लिंबूवर्गिय फळांमघ्ये कोणते जीवनसत्व असते ?
🎈क जीवनसत्व.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[07/08, 8:42 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मानवी ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
🎈स्टेथोस्कोप.
💐 धनराज पिल्ले हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.
💐 रक्तगटाचा शोध कोणी लावला ?
🎈लॅंन्डस्टॅनर.
💐 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
🎈सरदार वल्लभभाई पटेल.
💐 लेझरचा शोध कोणी लावला ?
🎈गार्डन गोल्ड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[08/08, 9:19 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मानवी छातीच्या पिंजरयात बरगड्यांची संख्या किती असते ?
🎈चोवीस.
💐 सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.
💐 मलेरियाचे जंतूचा शोध कोणी लावला ?
🎈रोनाल्ड राॅस.
💐 इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?
🎈आरती साहा.
💐 व्हाॅलिबाॅल या खेळाची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
🎈अमेरिका.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[09/08, 9:00 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो ?
🎈उंदीर.
💐 सानिया मिर्जा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेनिस.
💐 थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
🎈गॅलिलिओ गॅलीली.
💐 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पक्षांसाठी कोणते अभयारण्य आहे ?
🎈माळढोक अभयारण्य.
💐 सर्वांत मोठा प्राणी कोणता आहे ?
🎈ब्लु व्हेल.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[10/08, 8:43 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मिल्खा सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈धावपटू.
💐 होमियोपॅथीचा शोध कोणी लावला ?
🎈हायेमान.
💐 महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈पाडेगांव.( सातारा )
💐 लाहो हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈मेघालय.
💐 महाराष्ट्रातील अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे ?
🎈कलिंगड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[11/08, 7:51 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 बायचुंग भुतिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈फुटबॉल.
💐 इन्शुलीनचा शोध कोणी लावला ?
🎈फ्रेडरिक बेटिंग.
💐 महाराष्ट्रात गवत संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈पालघर.( ठाणे )
💐 यक्षगान हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈कर्नाटक.
💐 पोस्टाची कार्ड व पाकिटे छाप-
ण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ?
🎈नाशिक.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[12/08, 7:36 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 अंजुम चोपडा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.
💐 अनुवंशिकता सिद्धांताचा शोध कोणी लावला ?
🎈ग्रेगल मेंडेल.
💐 महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈श्रीवर्धन.( रायगड )
💐 कर्मा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈झारखंड.
💐 महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?
🎈चंद्रपूर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[13/08, 9:14 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 पुनम राणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.
💐 वाफेचे इंजीनचा शोध कोणी लावला ?
🎈जेम्स वॅट.
💐 महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈भाट्ये.( रत्नागिरी )
💐 गर्वाली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈उत्तराखंड.
💐 महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ?
🎈ताडोबा राष्ट्रीय उद्यान.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[14/08, 7:56 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 पी. गोपीचंद हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.
💐 कार्बनडाय ऑक्साइडचा शोध कोणी लावला ?
🎈राॅन हेलमाॅड.
💐 महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈वेंगुर्ला.( सिंधुदुर्ग )
💐 गरबा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈गुजरात.
💐 भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले होते ?
🎈मुंबई.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[15/08, 5:53 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राही सरनोबत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈निशानेबाजी.
💐 नायट्रोजनचा शोध कोणी लावला ?
🎈डॅनियल रूदरफोर्ड.
💐 महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈यावल.( जळगाव )
💐 भांगडा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈पंजाब.
💐 हाॅकीचा जादूगर कोणाला म्हटले जाते ?
🎈मेजर ध्यानचंद.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सर्वांना स्वातंञ्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..........
🌹🌹🌹🇪🇬🇪🇬🇪🇬🌹🌹🌹
[16/08, 7:59 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 चेतन चव्हाण हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.
💐 इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?
🎈थाॅम्पसन.
💐 महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?
🎈डिग्रज.( सांगली )
💐 कोळी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈महाराष्ट्र.
💐 एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण आहे ?
🎈तेनसिंग नोर्के.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[17/08, 8:29 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 लिएंडर पेस हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेनिस.
💐 प्रोटाॅनचा शोध कोणी लावला ?
🎈रूदरफोर्ड.
💐 शिखांचे दहावे गुरु गोविंदसिगजी यांची समाधी कोठे आहे ?
🎈नांदेड.
💐 पोलीसखाते कोणत्या मंत्रालयांत-
र्गत येते ?
🎈गृहमंत्रालय.
💐 सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
🎈सिक्किम.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[18/08, 8:39 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मोहिंदर अमरनाथ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.
💐 रेडियमचा शोध कोणी लावला ?
🎈मेरी क्युरी व पेरी क्युरी.
💐 राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈बुलढाणा.
💐 पोलीसखाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?
🎈राज्यसूची.
💐 भारतात सर्वप्रथम इ-रेशनकार्ड कोठे वितरीत केले गेले ?
🎈नवी दिल्ली.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[19/08, 9:49 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 आरती साहा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈तैराक.
💐 अणुबाॅम्बचा शोध कोणी लावला ?
🎈आॅटो हान.
💐 संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे ?
🎈आळंदी.
💐 राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते ?
🎈दक्षता.
💐 मृदा स्वास्थ्य कार्ड वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
🎈पंजाब.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[20/08, 8:46 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 मैरी काॅम हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈मुक्केबाजी.
💐 डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
🎈अल्फ्रेड नोबेल.
💐 राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट कोणता ?
🎈श्यामची आई.
💐 भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
🎈तेलंगणा.
💐 १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
🎈केरळ.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[21/08, 8:52 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 पी.व्ही.सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.
💐 फोटो इलेक्ट्रीक इफेक्टचा शोध कोणी लावला ?
🎈आईन्स्टाईन.
💐 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈नंदूरबार.
💐 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
🎈हैदराबाद.
💐 लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता ?
🎈स्वीडन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[22/08, 8:42 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 साक्षी मालिक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈फ्री स्टाईल कुस्ती.
💐 न्युट्राॅनचा शोध कोणी लावला ?
🎈जेम्स चॅडविक.
💐 भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
🎈सुचेता कृपलानी.
💐 महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ?
🎈सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.
💐 युरोपीयन युनियन मधून बाहेर पडणारा पहिला देश कोणता ?
🎈ग्रीनलॅंड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[23/08, 9:19 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कबड्डी.
💐 आॅक्सीजनचा शोध कोणी लावला ?
🎈लॅव्हासिए.
💐 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈११ जुलै.
💐 महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते ?
🎈पोलीस महासंचालक.
💐 सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते?
🎈कीटक.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[24/08, 8:11 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे ?
🎈तिरंगा.
💐 विनेश फोगाट हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कुस्ती.
💐 पांढरया हत्तींचा देश कोणता आहे ?
🎈थायलंड.
💐 छत्रपती शिवरायांनी कोणत्या भाषेला राजभाषा केले ?
🎈मराठी.
💐 भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?
🎈सत्य मेव जयते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[25/08, 8:59 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
🎈जन-गण-मन.
💐 मनिका बत्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेबल टेनिस.
💐 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता आहे ?
🎈नार्वे.
💐 भारतातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ?
🎈सहाशे चाळीस.
💐 भारतीय नौसेनेचे आदर्श वाक्य कोणते आहे ?
🎈शं नो वरूण:
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[26/08, 8:15 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
🎈मोर / मयूर.
💐 धमेंद्र तिवारी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈तिरंदाजी.
💐 उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे ?
🎈जपान.
💐 भारतात निर्माण झालेले पहिले उपग्रह प्रक्षेपण यान कोणते आहे ?
🎈एसएलव्ही-३.
💐 सीमा सुरक्षा दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?
🎈जीवन पर्यन्त कर्तव्य.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[27/08, 9:08 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
🎈वटवृक्ष.
💐 राणी रामपाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.
💐 सूर्यास्ताचा देश कोणता आहे ?
🎈अमेरिका.
💐 आॅलम्पिक मशाल कशाने प्रज्वलित केली जाते ?
🎈सूर्य किरण.
💐 भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य कोणते आहे ?
🎈नभ: स्पृशं दीप्तम्.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[28/08, 9:15 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
🎈वाघ.
💐 कृष्णकुमार हुड्डा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कबड्डी.
💐 सुवर्णमंदिराचे शहर कोणते आहे ?
🎈अमृतसर.
💐 राष्ट्रीय लोकसंख्या आयोग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते ?
🎈आरोग्य मंत्रालय.
💐 भारतीय गुप्तचर संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?
🎈धर्मो रक्षति रक्षित.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[29/08, 9:44 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ?
🎈गंगा.
💐 विशेष भृगुवंशी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बास्केटबॉल.
💐 मॅपल वृक्षांचा देश कोणता आहे ?
🎈कॅनडा.
💐 कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ?
🎈जयपूर.
💐 भारतीय तट रक्षक दलाचे आदर्श वाक्य काय आहे ?
🎈वयम् रक्षाम:
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[30/08, 8:29 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ?
🎈आंबा.
💐 तृप्ती मुरगुंडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.
💐 राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
🎈कोलकाता.
💐 जगाचे साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात ?
🎈क्यूबा.
💐 भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बोधवाक्य कोणते आहे ?
🎈योगक्षेमं वहाम्यहम्.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[31/08, 8:03 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
🎈१ एप्रिल १९५१.
💐 आय. पी. सी. म्हणजे काय ?
🎈भारतीय दंड संहिता.
💐 भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈नवी दिल्ली.
💐 शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती ?
🎈यकृत.
💐 राष्ट्रीय सुप्रशासन दिन कधी साजरा केला जातो ?
🎈२५ डिसेंबर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[01/09, 10:22 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 नियोजन आयोगाचे रूपांतर नीती आयोगात कधी करण्यात आले ?
🎈१ जानेवारी २०१५.
💐 इंद्रधनुष्यातील शेवटचा रंग कोणता आहे ?
🎈जांभळा.
💐 वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?
🎈पाकिस्तान.
💐 राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
🎈मरूस्थळ.
💐 भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे ?
🎈सत्यमेव जयते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[02/09, 8:19 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈जिनिव्हा.
💐 ञ्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈नाशिक.
💐 केंद्रीय औषधी अनुसंधान संस्था कोठे आहे ?
🎈लखनऊ.
💐 अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈सातारा.
💐 स्वामी विवेकानंदाचे गुरू कोण होते ?
🎈रामकृष्ण परमहंस.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[03/09, 8:39 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कार्लमार्क्स जन्माने कोणत्या देशाते रहिवाशी होते ?
🎈जर्मन.
💐 पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
🎈उर्दू.
💐 सूर्यकुळातील सर्वांधिक उष्ण ग्रह कोणता ?
🎈शुक्र.
💐 अमेरिकेत कोणती अर्थव्यवस्था आहे ?
🎈भांडवलशाही अर्थव्यवस्था.
💐 तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य पाडतो ?
🎈तहसीलदार.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[04/09, 8:27 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 एलआयसीची स्थापना कधी झाली ?
🎈१ सप्टेंबर १९५६.
💐 जन-गण-मन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे ?
🎈बंगाली भाषा.
💐 सांचीच्या बौद्ध स्तूपाचे निर्माण कार्य कोणी केले ?
🎈सम्राट अशोक.
💐 शेतीचा शेतसारा जमा करण्याचा अधिकार कोणाला असतो ?
🎈तलाठी.
💐 दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?
🎈कृष्णराव भालेकर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[05/09, 7:50 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतीय रिजर्व बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈मुंबई.
💐 गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?
🎈कुतुबुद्दीन ऐबक.
💐 जगातील सर्वांत उंच पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?
🎈नेपाळ.
💐 बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?
🎈२०१२ - २०१७.
💐 राष्ट्रीय पत्रदिन कधी साजरा केला जातो ?
🎈१६ नोव्हेंबर.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[06/09, 8:28 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
🎈मुख्यमंत्री.
💐 लक्षव्दीप कोणत्या महासागरात आहे ?
🎈अरबी समुद्र.
💐 पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
🎈भूतान.
💐 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈रायगड.
💐 रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
🎈महाराष्ट्र.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[07/09, 8:41 am] Liladhar Sonwane: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
🎈ए. पी. जे. अब्दुल कलाम.
💐 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
🎈स्वामी विवेकानंद.
💐 जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
🎈१० जानेवारी.
💐 रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.
💐 भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
🎈इंदीरा गांधी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷