Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


I like.....





I like.....

I like.....





🔹I like going fast.
मला वेगाने जायला आवडतो. 
🔸I like jazz music.
मला जॅज संगीत आवडतं.
🔹I like my friends.
मला माझे मित्र आवडतात.
मला माझ्या मैत्रिणी आवडतात.
🔸I like short hair.
मला छोटे केस आवडतात. 
 🔹I like that place.
मला ती जागा आवडते.
 🔸I like this place
मला ही जागा आवडते.
 🔹I like this shirt.
मला हे शर्ट आवडतं.
🔸I like watermelon.
मला कलिंगड आवडतो.
🔹 I like you better.
मला तू जास्त आवडतोस. 
🔸I like your beard.
मला तुमची दाढी आवडते.
 🔹I listen to music.
मी संगीत ऐकतो. 
मी संगीत ऐकते.
🔸I live in a hotel. 
मी एका हॉटेलमध्ये राहतो.
🔹I love that movie.
मला तो चित्रपट खूप आवडतो.
🔸I miss my old job.
मला माझ्या जुन्या नोकरीची आठवण येते.
🔹 I miss that place.
मला त्या जागेची आठवण येते.
🔸I need Tom's help.
मला टॉमच्या मदतीची गरज आहे.
🔹I need a keyboard.
मला एका कीबोर्डची गरज आहे.
🔸I need some paper.
मला थोड्या कागदाची गरज आहे.
🔹I need that phone.
मला त्या फोनची गरज आहे.
🔸I need to do this.
मला हे करण्याची गरजच आहे.
🔹I play the guitar. 
मी गिटार वाजवतो.
🔸I really like you.
मला तु खरच आवडतोस.
🔹I saw an airplane.
मला एक विमान दिसलं.
🔸I saw him running.
मी त्याला पळताना बघितलं.
मी त्यांना धावताना पाहिलं.
🔹I saw your photos.
मी तुझे फोटो बघितले.


                    ==   संकलित   ==
Tricks and Tips Tricks and Tips