Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


SPACE 4D+




SPACE 4D+

मित्रांनो नमस्कार,
आज आपण SPACE 4D app बद्दल माहिती पाहू या
 animated चित्राद्वारे जर काही नवीन अनुभव दिले तर विद्यार्थ्यांचे मन शाळेत रमण्यात नक्कीच मदत होईल.
आणि म्हणून त्यासाठी SPACE 4D app हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अधिक प्रभावी ठरू शकते असे माझे ठाम मत आहे.
त्यासाठी आपण खालील steps नुसार कार्य करून SPACE 4D app ने विद्यार्थांना नवीन अनुभव देता येईल.
1. सर्वप्रथम android mobile वरील play store वर जाऊन SPACE 4D app डाउनलोड करावे.
2. app आपल्या mobile मध्ये install करून घ्यावे.
3. त्यानंतर संगणकावर SPACE 4D images असे search करावे.
4. SPACE 4D images डाउनलोड करावे.
5. सर्व images प्रिंट करून घ्यावे.
6. images जास्त काळ टिकण्यासाठी त्याला lamination करावे.
7. आता आपण SPACE 4D app चा वापर करू शकता.

images खाली जमिनीवर किंवा टेबलावर horizontally ठेवावीत.
आता android mobile मधील SPACE 4D app ओपन करावे.
आता SPACE 4D app मधील कॅमेरा ओपेन झालेला असेल.
त्याद्वारे images स्कॅन करावी.
आता काय मज्जा………
चित्रातील solar system कार्य  करायला सुरुवात करेल. सूर्यमालेमधील प्रत्येक ग्रह सूर्यभोवती फिरतांनी दिसेल.....
तसेच
Satellite launching ची अनुभूति देतांना सुद्धा डोळ्याचे पारणे फिटेल असेच दृश्य अनुभवाला मिळेल. त्याचप्रमाणे अंतराळामधील इतरही अनुभव space 4D+ च्या माध्यमातून देता येईल. 4d मधे अनुभव दिल्यामुळे विद्यार्थांच्या स्मरणात चिरकाल टिकन्यास मदत होईल.
आहे न मज्जाच मज्जा .......
चला तर मित्रांनो digital होऊ या..... digital अनुभव देऊ या .......

काही माहिती हवी असल्यास contact करा

💠💠💠💠💠💠💠

_*चला होऊ या digital...*_

💠💠💠💠💠💠💠



please visit :

‌─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─
www.kamlesh1029.blogspot.in
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
         *кαмℓεѕн ѕoηкʊѕαℓε*
       *ρs.ηαʀкнεd zρ.ηαɢρʊʀ*
┄─┅━━━━━━━━━━━━━━━━┅─┄
       📱 *7588691372* 📱
‌─••●🕳❖❖̶❖❖❖❖❖🕳●••─

 🔴 ▶ *Share to all* ▶ 🔴

काही फोटो खास तुमच्यासाठी.........








Tricks and Tips Tricks and Tips