मोबाईल हरवला तर असा शोधा
*आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यावर पुन्हा सापडावा म्हणून काय कराल..?*
किंवा
*एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला दाट संशय आहे किंवा त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यासाठी त्या व्यक्ती चा मोबाईल trace करण्यासाठी काय कराल??*
👉🏻 *My neno* या app चा वापर यासाठी करता येईल.
हे एक ट्रॅकिंग app आहे.
👉🏻याद्वारे आपण एखाद्या मोबाईल वरील *incoming, outgoing कॉल्स आणि मेसेजेस, मेसेजमधील text, मोबाईल मधील contacts लिस्ट, मोबाईल ची लोकेशन इ. सर्व trace करू शकता.*
अर्थात याला *गुप्तहेर अँप* असे मी नवीन नाव दिले आहे.
*STEP* 1⃣
सुरुवातीला ज्या मोबाईल वर operate करायचे म्हणजेच आपण trace करत असलेल्या मोबाईल च्या हलचाली टिपायच्या आहेत त्या मोबाईल मध्ये www.silvertouch.mobi/mynino/download
👆 या लिंक वरून My nino हे app चे *PARENT APPLICATION* डाउनलोड करा.
लक्षात ठेवा My neno अँप डाउनलोड केल्यावर सुरुवातीला एकदाच अकाउंट generate करावे लागते.
*STEP* 2⃣
जो मोबाईल trace करायचा आहे त्या मोबाइल मध्ये www.silvertouch.mobi/mynino/download
👆 या लिंक वरून *CHILD l APPLICATION* download करा.
तुम्ही एकदा My neno अँप चे बॅकअप घेऊन कोणत्याही फोन मध्ये तोच user id, पासवर्ड टाकून आपले अकाउंट पुन्हा सुरु करू शकता.
---/--
याचा उपयोग कसा करता येईल..🤔
1) कोणत्याही मोबाईल मध्ये तात्पुरते my neno अँप इन्स्टॉल करून तुमचा e mail टाकून रजिस्टर करा.
2) आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये चाईल्ड tracking अँप डाउनलोड करा, तो मोबाईल रजिस्टर करा, कारण आपला मोबाईल चोरीला गेल्यावर तो trace होणे महत्वाचे आहे.
*(रजिस्टर करण्याची पद्धत सोपी आहे.)*
---------------
👉🏻 *लक्षात ठेवा-*
Child traking हे अँप तुम्ही त्या मोबाईल मध्ये *hide करून देखील ठेवू शकता,* जेणेकरून स्क्रीन वर child tracking अँप कुठेच दिसणार नाही. म्हणजेच चोराला पत्ता देखील लागणार नाही कि त्याने जो मोबाईल चोरला आहे तो trace होत आहे.
-----------
👉🏻तुमचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर चोराने जरी sim कार्ड बदलले तरी child tracking अँप काम करेल,
यासाठी *चाईल्ड tracking हे अँप फोन मेमरी वरच इन्स्टॉल करा, जेणेकरून चोराने मेमरी कार्ड काढून टाकले तरी app चालू राहील..*
----------
👉🏻एकदा का चोराने तुमच्या चोरलेल्या मोबाईल वरून इंटरनेट कनेक्शन सुरु केले की लगेच तो data my neno च्या सर्वर ला जाईल.
👉🏻हा डेटा तुम्ही कोणत्याही मोबाईल मध्ये my neno हे अँप इन्स्टॉल करून आपला ई-मेल id पासवर्ड टाकून आपले my neno अकाउंट ओपन करून पाहू शकता..
-------
👉🏻चोराने तुमच्या मोबाईल वरून केलेल्या कॉल, मेसेज यांची माहीती नंबर सहित तुम्हाला my neno देईल.
🔸शिवाय काय मेसेज केला ते देखील दाखवील...
*आणि एकदा का त्याने कॉल, मेसेजेस केलेले नंबर मिळाले कि त्याच्यापर्यंत पोहचणेही अवघड नाही*
लिहिण्यासारखे खूप आहे,
पण आशा आहे कि इतक्यावरच तुम्हाला my neno बद्दल समजले असेल. तरीदेखील *my neno काही शंका असतील तर मला पर्सनली कॉल/ मेसेज करा.*
🔴 *लक्षात ठेवा-*
या द्वारे तुम्ही कोणाचाही मोबाईल trace करु शकता. त्याने केलेले कॉल आणि मेसेज details पाहू शकता.
याचा वापर कसा आणि का करायचा आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे...
== संकलित ==