शिक्षक मित्रांनो,
नमस्कार.
" सांगड घालू कार्यानुभावाची, सवय लागेल अभ्यासाची "
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. उपक्रमाची थोडक्यात माहिती आपणासाठी सादर करीत आहे. आवडल्यास आपणही आपल्या शाळेत राबवावा.
आपणास शुभेच्छा........!
कमलेश तुकारामजी सोनकुसळे