अलहाज रहेमत शेख - नवोदय साठी निवड
जि.प.उ.प्रा.शाळा लिंगा.पं.स.काटोल येथील मागील शै.सत्रात पाचव्या वर्गातील विद्यार्थी अलहाज रहमत शेख याची नवोदय परिक्षेतून निवड झालेली आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन.
अल्हाजच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा...!