*स्वच्छ शाळा, सुंदर शाळा*
उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मा. मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते स्वीकारताना *लिंगा* शाळेचे मुख्याध्यापक व विद्यार्थी....
आमची शाळा ...... स्वच्छ शाळा, सुंदर शाळा
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लिंगा
पं. स. काटोल, जि. प. नागपूर
ध्यासपर्व
नागपूर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक
यांच्या यशोगाथा चे विमोचन
दि. 28/01/2018