Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


25 September 2016

call करून मिळवा आधार क्रमांक

*Call करून काही क्षणात मिळवा आधार क्रमांक*
पावती सोबत असू द्या

Call करा toll free क्रमांक
*18003001947*

त्यानंतर भाषा निवडण्यासाठी 3⃣ Press करा.

आधार नोंदवले असेल तर(पावती असेल तर) 1⃣ Press करा.

आधार स्थिती जाणून घेण्यासाठी 1⃣ Press करा.

त्यानंतर पावती वरील 14 अंकी नोंदणी क्रमांक Enter करा.

निश्चित करण्यासाठी 1⃣ press करा.

आधार क्रमांक ऐकण्यासाठी पुन्हा 1⃣ press करा.

पावती वरील Pin Code Press करा.

निश्चित करण्यासाठी 1⃣ Press करा.

तुमचा आधार क्रमांक काळजी पूर्वक ऐका...


Tricks and Tips Tricks and Tips