Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


सायना नेहवाल

सायना नेहवाल

सायना नेहवाल
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक१७ मार्च१९९० (वय: २६)
जन्म स्थळहिस्सारहरयाणाभारत
उंची५ फु ५ इं (१.६५ मी)
वजन५७ किलो
देशभारत ध्वज भारत
हातउजवा
प्रशिक्षकविमल कुमार
महिला एकेरी
सर्वोत्तम मानांकन१ (२ एप्रिल २०१५)
सद्य मानांकन९ (८ सप्टेंबर २०१६)
स्पर्धा३५१ विजय, १४४ पराजय
बी ड्ब्लु एफ

पदक माहिती
भारत भारत साठी खेळताना
कॉमनवेल्थ खेळ
सुवर्ण२०१० नवी दिल्लीमहिला एकेरी
रौप्य२०१० नवी दिल्लीमिश्र संघ
२०१२ ऑलिंपिक खेळ
कांस्यलंडन ऑलिंपिक २०१२महिला एकेरी

सायना नेहवाल (जन्म - १७ मार्च १९९०,हिस्सारहरयाणा) ही एक भारतीयबॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळातउपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीचभारतीय महिला खेळाडू आहे.[१]
जुलै ३०, २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारमिळाल्याचे जाहीर करण्यात आले.[२] मार्च २०१२ मध्ये साईनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतरजून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्णसन्मान पटकावला.[३] २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदकजिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

कारकीर्दसंपादन करा

२००६ मध्ये सायना १९ वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू झाली.

कारकिर्दीतील नोंदीसंपादन करा

स्पर्धावर्षनिकाल
झेकोस्लोव्हाकिया कनिष्ठगट खुली स्पर्धा2003विजेती
२००४ राष्ट्रकुल युवा क्रिडास्पर्धा2004Silver medal icon.svg रजत
एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन टूर्नामेंट2005विजेती
align="center"|Runner Up
२००६ राष्ट्रकुल स्पर्धा2006Bronze medal icon.svg कास्य
फीलिपीन्स ओपन (बॅडमिंटन)2006विजेती
एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन टूर्नामेंट2006विजेती
भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपद2007विजेती
भारताची राष्ट्रीय क्रिडास्पर्धा2007Gold medal icon.svg सुवर्ण
योनेक्स चायनीज तैपेई ओपन2008विजेती
चायना मास्टर्स सुपर सिरीज2008उपांत्यपूर्वफेरी
भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपद2008विजेती
२००८ राष्ट्रकुल युवा क्रिडास्पर्धा२००८Gold medal icon.svg सुवर्ण
जागतिक कनिष्ठगट बॅडमिंटन विजेतेपद२००८विजेती
बीडब्ल्यूएफ सुपरसिरीज मास्टर्स फायनल्स२००८उपांत्यपूर्वफेरी
इंडोनेशिया ओपन२००९विजेती
२००९बीडब्ल्यूएफ जागतिक विजेतेपद2009उपांत्यपूर्व फेरी
२००९ सुपर सिरीज फायनल्स२००९उपांत्यपूर्व फेरी
जेपी करंडक सईद मोदी मेमोरियल इंटरनॅशनल इंडिया ग्रांप्री२००९विजेती
ऑल इंग्लंड सुपर सिरीज२०१२उपांत्यपूर्वफेरी
बॅडमिंटन आशियाई विजेतेपद२०१०कांस्य पदक
इंडियन ओपन ग्रां प्री२०१०विजेती
२०१० सिंगापूर सुपर सिरीज2010विजेती
इंडोनेशिया ओपन२०१०विजेती
स्वीस ओपन२०१२विजेती
थायलंड ओपन ग्रांप्री२०१२विजेती
लंडन ऑलिंपिक २०१२२०१२Bronze medal icon.svg कास्य
डेन्मार्क ओपन२०१२विजेती
फ्रेंच ओपन२०१२उपविजेती
Tricks and Tips Tricks and Tips