Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


GIF FILE बनवा











whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची ?


whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी

1) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.


1) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या.

3) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल.

4) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,

5) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चित्र दिसेल.त्यावर क्लिक करा.

6) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.

7) आता आपली GIF फाईल तयार झाली.

Tricks and Tips Tricks and Tips