Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


01 September 2017

आधार व पॅन लिंक करा

आधार व पॅन लिंक करा


मोबाईल वरून आधार पँन न. शी संलग्न करणे झाले सोपे.
 खालील स्टेप फाँलो करा.

स्टेप 1
https://www.incometaxindiaefiling.gov.in/
किंवा 
खालील क्लिक शब्दाला टिचकी मारा
स्टेप 2
आधार लिंक या नावाला टच करा
स्टेप 3
PAN no टाका
आधार नं टाका
आधार वरील नाव टाका
Captcha टाका
झाले आपले AADHAR,,, PAN सोबत लिंक.



                                येथे क्लिक करा
Tricks and Tips Tricks and Tips