
शैक्षणिक चळवळ नागपूर
kamaleshsonkusale.blogspot.com
http://kamaleshsonkusale.blogspot.in/?m=1
तंत्रस्नेही शिक्षक मित्रांनो नमस्कार,
आज दि. 27-12-2016 ला पं स नरखेड द्वारा आयोजित विज्ञान प्रदर्शनी मध्ये शैक्षणिक चळवळ नागपूर या संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा मा. श्री उकेशजी चौहाण, सभापती, शिक्षण व अर्थ, जि प नागपूर _ मा. श्री राजेंद्रजी हरने, सभापती, पं स नरखेड_ मा. श्री सुनिलजी शिंदे, माजी आमदार__ मा. श्री विशालजी गौर, गशिअ_ मा.श्री अशोकजी जांबभुकर, शि वि अ यांच्या उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त माहिती, उपक्रम, प्रकल्प व विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन उपक्रम व बरेच काही.....
यासाठी वरील संकेतस्थळाला अवश्य भेट द्या....
धन्यवाद....!
आपला स्नेही
कमलेश सोनकुसळे
तंत्रस्नेही शिक्षक
पंस नरखेड, जिप नागपुर
7588691372
www.kamaleshsonkusale.blogspot.com
काही क्षणचित्रे
